महाराष्ट्रातील दोन पक्षातल्या फुटीवरुन सुरु झालेलं राजकारण काही केल्या थांबण्यातचं नाव घेत नाहीय... महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याच मुद्द्यांवर वारंवार भाजपला लक्ष्य केलंय.. पण, आता पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणावरुन आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय..