ठाण्याच्या मुंब्रातील शिवसेना शाखेवरुन सुरु झालेला वाद अजूनही सुरुच आहे. ठाकरे गट शांत झाला असला, तरी आता सेनेच्या शाखेवरुन शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय.