आमदार आदित्य ठाकरेंनी मथुरेत एका मंदिराचं उद्घाटन केलं. तसंच मथुरेतील बाँके बिहारी मंदिरात पूजा करून दर्शनही घेतलं. आदित्य ठाकरेंच्या मथुरा दर्शनावरून विरोधकांनी टीका केली. त्या टीकेला आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी कसं उत्तर दिलं? पाहूयात हा रिपोर्ट...