उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शुक्रवारी कर्जतच्या वैचारिक मंथन शिबिरातून काका शरद पवारांवर चौफेर टीका केली. भाजपसोबत सत्तत सहभागी होण्यापासून ते मनधरणीपर्यंत अशा अनेक गोष्टींचा उलगडा केला. तर शरद पवारांवरील या टीकेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजित पवारांसह भाजपवर निशाणा साधलाय...