वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचं डिपॉझिट जप्त होईल, अशी भविष्यवाणी केलीय. मविआसोबत जाण्याचे संकेत देत असतानाच आंबेडकरांनी टीका केलीय. त्यामुळे आघाडीच नसल्याचं स्पष्ट झाल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय. पाहूयात हा रिपोर्ट...