कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर सध्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवांचं संवर्धन सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील करदे, आंजर्ले, मुरुड लाडघर, कोळथरे, दाभोळ, केळशी या समुद्रकिनाऱ्यांवर सह्याद्री निसर्ग मित्र आणि वनविभागाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात कासव संवर्धन मोहीम राबवली जातेय. पाहूयात