अर्धे शैक्षणीक वर्ष संपले तरी देखील आदिवासी आश्रम शाळेत शिकणा-या लाखो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळालेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीय,शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या लाफितीच्या कारभाराचा हा फटका असल्याचा आरोप करत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करत पालकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय...पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट