रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड विधानसभा मतदार संघात युतीमध्ये मिठाचा खडा पडलाय.विकासकामांच्या उद्धघाटनावरून भाजप-शिवसेना आमनेसामने आले आहेत. भाजप आमदारांनी मंजुर केलेल्या विकासकामांचं भूमिपूजन शिवसेना आमदार योगेश कदमांकडून केलं जात असल्याचा आऱोप भाजपकडून करण्यात आलाय...