मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच ओबीसी आरक्षणावरून नवा वाद पेटलाय. एकीकडे मंत्री छगन भुजबळांनी मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तर दुसरीकडे मनोज जरांगेंनी ओबीसी आरक्षणाच्या टक्केवारीवर सवाल केलाय.