मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मनोज जरांगे पाटीलच नव्हे तर त्यांचं अख्ख कुटुंबच मैदानात उतरलंय. जरांगेंच्या पत्नी सुमित्रा जरांगेंनी तुळजापुरात पदयात्रा काढून तहसीलदारांना निवेदन दिलं. पदयात्रेसाठी तुळजापूरला येत असताना सुमित्रा जरांगेंसोबत अनेक ठिकाणी आंदोलकांसोबत संवाद साधला.