मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या वादग्रस्त विधानांमुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी यावरुन सत्ताधारी नेत्यांनी अनेक आरोप करत एसआयटीची मागणी केली. पाहूयात नेमकं काय घडलं?