मराठा समाजातील तरुणांना सद्यस्थितीत पुराव्यांअभावी कुणबी दाखले मिळण्यात अडचणी येत असतील तर त्यांनी EWS या आर्थिक निकषांवर आधारित प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहन मराठा महासंघाच्या राजेंद्र कोंढरे यांनी केलंय. पाहूयात याविषयी कोंढरे यांनी केलेलं हे सविस्तर भाष्य केलंय....