श्रीलंका आणि बांगलादेश वर्ल्ड कप सामन्यात क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासातली एक मोठी गोष्ट घडली. पहिल्यांदाच एखादा बॅट्समन टाईम आऊट पद्धतीनं बाद झाला. हे घडलं श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजच्या बाबतीत. या मॅचमध्ये नेमकं काय झालं? मॅथ्यूजला दिलेलं आऊट योग्य आहे का? की बांगलादेशची टीम अखिलाडू वृत्तीनं वागली? पाहूयात यासंदर्भातला हा व्हिडीओ...