राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रमात शिवसेनेची एन्ट्री झालीये...लाल डायरीद्वारे राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे राजस्थानचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते राजेंद्र सिंह गुढा धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. पण हे राजेंद्र सिंह गुढा कोण आहेत? आणि राजस्थानात शिवसेनेनं निवडणूक लढल्यामुळे त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम होईल? पाहूयात...