खरिपात पेरलेलं सोयाबीन रब्बीत उगवल्याचा प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडलाय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीच समस्या निर्माण झालीय. पाहूयात नेमका काय प्रकार घडला? त्याचा हा रिपोर्ट...