Sunil Tatkare Vs Anant Geete । दोन तटकरे, तीन गिते... रायगडमध्ये वेगळीच गणिते! कोण खाणार कुणाची मते? कोकणातला रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत गिते अशी थेट लढत आहे. मात्र या दोन नेत्यांशिवाय तब्बल 21 उमेदवार रायगड लोकसभेच्या रिंगणात आहेत. पण यातल्या तीन उमेदवारांमुळे गीते आणि तटकरेंची डोकेदुखी वाढू शकते. कारण त्यांची नावं अगदी सेम टू सेम आहेत. कोण आहेत हे उमेदवार? पाहूयात...