मराठा-कुणबी नोंदीचे पुरावे मिळवण्यासाठी शिंदे समिती हैदराबादला जाणार आहे. उर्दू आणि अन्य भाषांमध्ये असलेल्या मराठा-कुणबी नोंदी मिळवण्यासाठी हा दौरा केला जाणार आहे. मात्र यामुळे मराठा आरक्षणाच्या कार्यवाहीला वेळ लागेल का? असा प्रश्न निर्माण झालाय पाहूयात हा रिपोर्ट...