लोकसभा निवडणुकीच्या सेमीफायनलमध्ये काँग्रेसचं नेमकं काय चुकलं? असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण काँग्रेसला त्यांची सत्ता असलेली दोन राज्य गमवावी लागली आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये सत्तेत येण्याचा काँग्रेसचा दावाही फोल ठरलाय. पाहूयात काँग्रेसची रणनीती कशी चुकली? त्याचा हा रिपोर्ट...