येत्या काही दिवसात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच निवडणुकांच्या तोंडावर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ईडीनं थेट मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना एका बेटिंग अपकडून तब्बल 508 कोटी रु. मिळाल्याचा दावा केलाय. यासंदर्भात काही जणांना अटकही झाली आहे. काय आहे हे सगळं प्रकरणं? पाहूयात...