कोल्हापूर जिल्ह्यात कुणाची किती ताकद आहे? हे बिद्री कारखान्याच्या निवडणुकीनं दाखवून दिलं. परिणामी महायुतीवर विचारमंथन करण्याची वेळ आलीय. आगामी निवडणुकीचं गणित म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं. पाहूयात जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या ठरलेल्या निवडणुकीवरील हा रिपोर्ट...