उत्तराखंडच्या उत्तरकाशीत बोगद्यात अडकलेल्या 41 जणांचे प्राण वाचवण्यात, त्यांना सुखरुपपणे वाचवण्यात बचावपथकाला यश आलं. या बचावकार्यात एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीनं मोठं योगदान बजावलं. ही ऑस्ट्रेलियन व्यक्ती त्यांच्यासाठी जणू देवदूतच ठरली. कोण होती ही व्यक्ती? पाहूयात...