TRENDING:

हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष संदिप बहिरे यांच्या घरावर दोन अज्ञातांनी केली दगडफेक, VIDEO

Author :
Last Updated: Jan 02, 2026, 21:39 IST

हिंगोलीमध्ये सेनगाव शहरामध्ये माजी नगराध्यक्ष संदिप बहिरे यांच्या घरावर दगडफेकीची घटना घडली आहे. दोन आरोपींनी घरावर दगडफेक केल्याचे चित्र दिसत आहे. या आरोपींनी दगड, विटा घरावर फेकल्या.त्यामुळे त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/हिंगोली/
हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष संदिप बहिरे यांच्या घरावर दोन अज्ञातांनी केली दगडफेक, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल