जालन्यामध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृष्य झाली आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे . घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटना समोर आल्यात. त्याशिवाय पावसाने पाण्याने दुकानांमधील वस्तू, सामानही वाहून गेली आहेत