
छत्रपती संभाजीनगर: काहीजण मद्यपान करतात. कधीकधी प्रमाणापेक्षा जास्त अल्कोहोल म्हणजेच दारू घेतली जाते. त्याचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. अति दारू पिल्यामुळे गंभीर आजारांचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अति दारू प्यायल्यास धोका टाळण्यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी माहिती दिलीये.