TRENDING:

कल्याणमध्ये दोन कुटुंबात वाद,महिलेला जबर मारहाण, व्हायरल Video

Author :
Last Updated: Feb 22, 2026, 14:54 IST

कल्याणच्या पिसवली गावातील एका चाळीत दोन कुटुंबात किरकोळ कारणावरुन वाद झाला. आठ वर्षाच्या मुलानं रस्त्याच्या बाजूला वाळायला ठेवलेल्या खोबरं उचललं .यावरुन दोन कुटुंबात वाद झाला. मुलाच्या आईला जबर मारहाण झाली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
कल्याणमध्ये दोन कुटुंबात वाद,महिलेला जबर मारहाण, व्हायरल Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल