TRENDING:

Special Report: भूत आलं की अफवा आली?, बागलाणमध्ये भूताचा सत्य समोर

Author :
Last Updated: Feb 12, 2026, 21:29 IST

नाशिकमधील आराई, बागलाणमध्ये भूत आहे अशी अंधश्रद्धा पसरली. त्यामुळे तेथील नागरिक भूताच्या शोधाला लागले. नागरिक भयभीत होते,त्यामुळे घरातून बाहेर पडायला भीत होते. पोलीसांनी शोध घेता हे भूत वेगरै नसून ते एआयने तयार केलेला फोटो कुणीतरी सोशल मीडीयावर टाकला होता.ब्युरो रिपोर्ट न्यूज18 मराठी नुसार (बायलाईन- बब्बू शेख) पोलीसांच्या हाती सत्य लागले असून ही एक अफवा आहे. अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांचा पोलीस शोध घेत आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: भूत आलं की अफवा आली?, बागलाणमध्ये भूताचा सत्य समोर
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल