TRENDING:

Special Report : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चीट, आरोप पत्रात नावच नाही, Video

Author :
Last Updated: Feb 05, 2026, 20:08 IST

पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. बुधवारी पोलिसांनी मुख्य आरोपी शीतल तेजवाणी हिच्याविरोधात तब्बल १८८६ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे. विशेष बाब म्हणजे, या चार्जशीटमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या दोघांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातून एकप्रकारे त्यांना क्लीन चीट दिल्याची चर्चा सुरू आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चीट, आरोप पत्रात नावच नाही, Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल