TRENDING:

Special Report : 'कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचा टोल परत करा', राज ठाकेरेंनी सरकारला सुनवलं,Video

Author :
Last Updated: Feb 05, 2026, 21:00 IST

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३० तास ठप्प झाला होता. आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी गॅसचा टँकर उलटल्याने ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे आबालवृद्धांचे हाल झाले.महत्त्वाचा महामार्ग ठप्प झाल्याने सरकारवर जोरदार टीका सुरू झाली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या घटनेवर प्रशासकीय अनास्थेवर नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : 'कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचा टोल परत करा', राज ठाकेरेंनी सरकारला सुनवलं,Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल