TRENDING:

Special Report: रायगडमध्ये शिवसेनेचा बोलबाला, गोगावलेंची सरशी तर सुनील तटकरेंना मोठा धक्का

Author :
Last Updated: Feb 09, 2026, 19:20 IST

शिवसेना मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यातील प्रतिष्ठेची लढत यंदाच्या निवडणुकीत रंगली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या रणधुमाळीत दोन्ही गटांनी ताकद पणाला लावली होती. अखेरच्या निकालानंतर कोण कुणावर भारी पडले, याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. महत्त्वाच्या गणांमध्ये शिवसेनेने आघाडी घेत गोगावले यांच्या नेतृत्वाला बळ दिले, तर राष्ट्रवादीनेही आपला प्रभाव कायम राखत अनेक ठिकाणी विजय मिळवला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: रायगडमध्ये शिवसेनेचा बोलबाला, गोगावलेंची सरशी तर सुनील तटकरेंना मोठा धक्का
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल