TRENDING:

Special Report: BMC च्या 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार? श्वेतपत्रिका काढण्याची ठाकरेंच्या पक्षाची मागणी

Author :
Last Updated: Feb 25, 2026, 21:09 IST

मुंबई महापालिकेत सत्तेवर येताच महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांसाठी तसेच विकास कामांसाठी महापालिकेच्या एकूण 81 हजार 449 कोटी रुपयांच्या ठेवींपैकी 36 हजार कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे.36 हजार 623 कोटी 09 लाख रूपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. सेना-भाजपने घेतलेल्या निर्णयामुळे मोठा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: BMC च्या 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार? श्वेतपत्रिका काढण्याची ठाकरेंच्या पक्षाची मागणी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल