दौंडच्या मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ झाला. तेथाल मतमोजणी थांबवण्यात आली.राष्ट्रवादीच्या उमेदवार आघाडीवर होत्या परंतू त्यांची मतमोजणी पेटी बाहेर आणून ठेवली. पण त्यानंतर माजी आमदार रमेश थोरात यांनी आक्षेप घेतला.