TRENDING:

Video: आमच्या दबावामुळेच भाजपने मुंबईत मराठी महापौर केला, संजय राऊतांची टोलेबाजी ऐकाच!

Author :
Last Updated: Feb 08, 2026, 15:40 IST

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "रितू तावडेंचं अभिनंदन.मुंबईतला मराठी माणूस हिंदू हे भाजपला कळलं.मराठी माणसानंच देशात हिंदुत्वाचं रक्षण केलं. आमच्या दबावापोटी भाजपकडून मुंबईत मराठी महापौर झाला."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: आमच्या दबावामुळेच भाजपने मुंबईत मराठी महापौर केला, संजय राऊतांची टोलेबाजी ऐकाच!
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल