TRENDING:

Video: युपीमध्ये मोठा अपघात टळला, डंपरखाली आलेले पतीपत्नी थोडक्यात बचावले

Author :
Last Updated: Feb 15, 2026, 19:13 IST

उत्तरप्रदेशातील लखनऊ-कानपुर महामार्गावर उन्नाव परिसरात मोठा अपघात टळला.बाईकवरुन पतीपत्नी प्रवास करताना ते डंपरच्या खाली आले. पण सुदैवाने थोडक्यात बचावले.ही घटना CCTVत कैद झाली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: युपीमध्ये मोठा अपघात टळला, डंपरखाली आलेले पतीपत्नी थोडक्यात बचावले
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल