TRENDING:

Video : इस्लामाबादात मशिदीजवळ मोठा बॉम्ब स्फोट, 24 जणांचा मृत्यु, पाकिस्तानच्या हादरलं

Author :
Last Updated: Feb 06, 2026, 15:55 IST

पाकिस्तानच्या इस्लामाबादात मोठा संशयास्पद आत्मघाती बॉम्ब स्फोट झाला.स्फोटात अनेक नागरिकांचा मृत्यु झाला.पाकिस्तान या घटनेने हादरलं.24 जणांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती.त्यामुळे पाकिस्तान हादरलं आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : इस्लामाबादात मशिदीजवळ मोठा बॉम्ब स्फोट, 24 जणांचा मृत्यु, पाकिस्तानच्या हादरलं
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल