TRENDING:

Video: आई-मुलगी पहिल्या मजल्यावरुन कोसळले, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Author :
Last Updated: Feb 22, 2026, 19:03 IST

गुजरातच्या सुरतमधील ही धक्कादायक घटना आहे. आई आणि मुलगी पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळल्या. या धक्कादायक घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नवीन घर पाहायला गेली असता मुलगी पहिल्या मजल्आवरुन कोसळली तिला वाचवाला तिची आई पुढे आली असता तिही तिच्या सोबत खाली कोसळली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: आई-मुलगी पहिल्या मजल्यावरुन कोसळले, महिलेचा दुर्दैवी मृत्यू
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल