TRENDING:

Special Report: राज्यात मविआत ऑल इज नॉट वेल? बैठकीत NCP च्या नेत्यांची दांडी

Author :
Last Updated: Feb 22, 2026, 21:01 IST

राज्यातील महाविकास आघाडीच्या (मविआ) भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज मुंबईतील 'शिवालय' येथे पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्यांनी दांडी मारल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: राज्यात मविआत ऑल इज नॉट वेल? बैठकीत NCP च्या नेत्यांची दांडी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल