सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या बाबतीत आज एक गमतीदार गोष्ट घडली. त्यांनी एका आजीला विचारलं की मतदान केलात का? आणि मतदान करताना कोणतं बटन दाबणार? तर त्या आजीने शिवसेनेचे असं उत्तर दिलं