
संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुण एका तरुणीला ओढत आहे. त्यांच्यात काहितरी वाद झाला त्यामुळे हा वाद विकोपाला गेला.हा वाद दहा ते पंधरा मिनीटे सुरु होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एका जागृत नागरिकाने खिडकितून आवाज दिला तेव्हा दोघंही निघुन गेले.पण पोलिसात कोणतीही तक्रार नाही.