कर्नाटकाच्या चिंचलीच्या यात्रेत दरवर्षी चिंचली ते सांगलीवाडी पर्यंत घोडागाडींची शर्यत असते. त्या दरम्यान तरुणांनी हुल्लडबाजी केली. तेव्हा त्या हुल्लडबाज तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.