TRENDING:

तरुणाला जातीवाचक शिवीगीळ प्रकरण, रहेजा बिल्डरच्या ऑफिसची VBA कार्यकर्त्यांकडून तोडफोड, Video

Author :
Last Updated: Feb 07, 2026, 17:21 IST

मुंबईतील चेंबुरच्या रहेजा बिल्डरच्या ऑफिसची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका क्षुल्लक कारणावरुन तरुणाला बिल्डरने जातीवाचक शिवीगाळ केली होती.पोलिसांनी कोणतीही कार्यवाही पुढे केली नसल्याने हा आक्रमक पवित्रा घेतल्याची माहिती समोर आली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
तरुणाला जातीवाचक शिवीगीळ प्रकरण, रहेजा बिल्डरच्या ऑफिसची VBA कार्यकर्त्यांकडून तोडफोड, Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल