
दिल्लीच्या चिमुकल्या मुलगा शौर्य पाटीलने मेट्रो स्टेशनवर जीव दिला होता. त्याच्या या आत्महत्येला आता वेगळं वळण मिळाले. त्याच्या आत्महत्येदिवशीचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे.त्यात एक शिक्षिका त्याला मारहाण करताना दिसत आहे. त्याचा भर वर्गात शिक्षिकेनं अपमान केला आहे.