TRENDING:

Mumbai : 'रुसून बसलेल्या सुनबाई दिल्लीत फेऱ्या मारतात', राऊतांचा शिंदेंना टोला, VIDEO

Author :
Last Updated: Jan 24, 2026, 17:09 IST

ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लागवला आहे. ते म्हणाले, "गटस्थापन घटस्थापनेपर्यंत जाऊ शकतं. शिंदे रुसुन बसलेत. रुसुन बसलेल्या सुनबाई सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत.दिल्लीचे सासरेही ऐकायला तयार नाहीत. करे तो क्या करे, इज्जत का सवाल है"

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Mumbai : 'रुसून बसलेल्या सुनबाई दिल्लीत फेऱ्या मारतात', राऊतांचा शिंदेंना टोला, VIDEO
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल