TRENDING:

सायकलवाल्या आप्पांनी स्वतःचाच व्हायरल व्हिडिओ पाहिला; पाहा काय दिली रिअ‍ॅक्शन!

पुणे
Last Updated: Jan 24, 2026, 19:44 IST

पुणे : वय हे फक्त आकडं असतं याचा जिवंत प्रत्यय पुणे सायकल ग्रँड टूरदरम्यान सर्वांना आला. या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेदरम्यान 70 वर्षीय सायकलप्रेमी आजोबा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून त्यांना नेटकऱ्यांनी प्रेमाने आप्पा असे नाव दिले आहे. सहभागी नसतानाही स्पर्धेच्या मार्गावर आत्मविश्वासाने सायकल चालवत त्यांनी तरुणांनाही लाजवले आणि आरोग्य, जिद्द व सकारात्मकतेचा संदेश दिला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
सायकलवाल्या आप्पांनी स्वतःचाच व्हायरल व्हिडिओ पाहिला; पाहा काय दिली रिअ‍ॅक्शन!
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल