अंधेरी कोर्ट परिसरात चक्क दोन वकिलांमध्ये हाणामारी झाली. अभिषेक त्रिपाठी आणि वाजिद शेख अशी दोन वकिलांची नावं आहेत.कामाच्या वादातून हा दोन वकिलांमध्ये राडा झाल्याचे प्राथमिक माहिती आहे.