रासप नेते महादेव जानकर बारामतीतून लढणार की परभणीतून अशी चर्चा गेल्या काही दिवसात सुरु होती. मात्र आता जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित आहे. पण जानकरांना परभणीच का हवी होती? पाहूयात...