पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो. काही ठिकाणी जिथे अत्यंत अस्थिरता आहे, तिकडे भाजपसोबत जायचं का याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील. पण शिंदेंसोबत कधी जाणार नाही."