WPL 2026 : मुंबई इंडियन्सची धाकधूक वाढली, गुजरातच्या विजयाने प्लेऑफचं स्वप्न भंगणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये आज गुजरात जायंटसने युपी वॉरियर्यचा 45 धावांनी पराभव केला आहे. या पराभवाचा झटका मुंबई इंडियन्सला देखील बसला आहे.
advertisement
1/6

वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये आज गुजरात जायंटसने युपी वॉरियर्यचा 45 धावांनी पराभव केला आहे. या पराभवाचा झटका मुंबई इंडियन्सला देखील बसला आहे.
advertisement
2/6
गुजरातने दिलेल्या 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युपी वॉरयर्स फक्त 108 धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यामुळे 45 धावांनी गुजरात जायंटसने सामना जिंकला होता.
advertisement
3/6
गुजरातच्या या विजयाने मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. तर तिसऱ्या स्थानावर असणारा युपी वॉरियर्स शेवटच्या स्थानी फेकली गेली आहे.
advertisement
4/6
युपी वॉरियर्सला हरवून गुजरात टायटन्स आता दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. गुजरातने आता 6 सामन्यात 3 विजय मिळवले आहेत. त्यामध्ये त्यांचे गुण सहा आहेत तर नेट रनरेट अजूनही मायनसमध्ये आहे.
advertisement
5/6
युपी वॉरियर्स हा सामना हरल्याने थेट शेवटच्या स्थानी गेली आहे. युपीचे आता सहा सामन्यात 2 विजयांसह 4 गुण आहेत. त्यांचा रनरेटी मायनसमध्ये आहे.
advertisement
6/6
या सामन्याच्या निकालाचा मुंबईच्या क्रमवारीवरही परिणाम झाला. मुंबईचा संघ आता तिसऱ्या स्थानी घसरला आहे. कारण मुंबईने सहा सामन्यात 2 सामने जिंकले आहे,ज्यामध्ये त्यांचे 4 गुण आहेत. मुंबईचा रनरेट +0.046 होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL 2026 : मुंबई इंडियन्सची धाकधूक वाढली, गुजरातच्या विजयाने प्लेऑफचं स्वप्न भंगणार?