TRENDING:

Special Report : अजितदादांचा विमान अपघात कसा झाला? त्रिस्तरीय चौकशी उलगडणार रहस्य, Video

Author :
Last Updated: Feb 05, 2026, 19:54 IST

बुधवारी २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्य विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला.आता घटनेच्या ९ दिवसानंतर अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.या अहवालात अजित पवारांच्या विमान अपघाताची दोन प्रमुख कारणं देण्यात आली आहेत. विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकाचा चुकलेला अंदाज या दोन प्रमुख कारणांमुळे हा अपघात झाला असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : अजितदादांचा विमान अपघात कसा झाला? त्रिस्तरीय चौकशी उलगडणार रहस्य, Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल