TRENDING:

Special Report: भोपाळमध्ये जुदाई पार्ट 2 , बायकोने केला दीड कोटीत नवऱ्याचा सौदा

Author :
Last Updated: Feb 13, 2026, 21:24 IST

भोपाळमध्ये जुदाई सिनेमाची रिअल स्टोरी घडली आहे. चक्क बायकोने नवऱ्याचा दीड कोटीमध्ये एका महिलेसोबत सौदा केला.सरकारी अधिकाऱ्याच्या एका वरिष्ठ महिलेने त्याच्या बायकोला डूप्लेक्स घर आणि २७ लाख रुपये दिले. महिला अधिकारीने त्या पुरुषाच्या बायकोला घटस्फोटासाठी दीड कोटीची मदत केली.\r\n

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: भोपाळमध्ये जुदाई पार्ट 2 , बायकोने केला दीड कोटीत नवऱ्याचा सौदा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल