
शेतकरी कायमच सावकाराच्या दबावाखाली दाबला जातोय हे समोर येत आहे.पण हा शेतकरी खाजगी सावकारांच्या कर्जाच्या मरणयातना कसा सहन करतो आहे हे आज विधानसभेच मांडलं गेलं.सावकारांकडून घेतलेल्या कर्ज फेडण्यासाठी राज्यातील चक्क १९ शेतकऱ्यांनी किडणी विकल्याचं असा धक्कादाक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. खाजगी सावकारांच्या मुजोरपणाचं हे उदाहरण आहे.